चालणं – नकळत, पण प्रभावी व्यायाम...

 

Walking, चालणे, walking motivation

🚶‍♂️ चालणं – नकळत, पण प्रभावी व्यायाम...

जरा वेळ स्वतःसाठी काढा...
पावलांचा नाद ऐका, श्वास ऐका...
मोबाईल नको, गाणी नको –
फक्त चालत राहा... हळूहळू वेग वाढवा, अंतर वाढवा,पावलागणिक! दिवसागणिक!

🌿 चालणं म्हणजे स्वतःशी संवाद.

👇 आज किती पावलं टाकलीत?
लिहा खाली – 'चाललोय', 'झालय', 'सुरुवात करतोय'... काहीही!

...

Post a Comment

0 Comments

"टेकडी ते ताडासन: एक योगप्रवासाची सुरुवात"

1.1 UNESCO and the Indian Yoga Heritage – A Legacy of Spiritual Wisdom